Skip to main content

जाणून घ्या बॅालिवूड सेलिब्रिटींची तुम्हाला माहित नसलेली आडनावं, ‘रेखाचे’ आणि ‘शानचे’ आडनाव वाचून आश्चर्य वाटेल…

मायानगरीमध्ये आपले नशीब उजळवण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार निरनिराळे फंडे वापरताना दिसून येतात. काहीजण न्युमरॉेलॉजीच्या आधारे आपल्या नावांचे स्पेलिंग बदलताना दिसून येतात तर काहीजण चक्क आपले आडनावच लावत नसल्याचीही उदाहरणेही आहेत.आपले खरे आडनाव सिनेसृष्टी व चाहत्यांपासून राखून ठेवण्यामध्ये काही आघाडीच्या कलाकारांचाही सामावेश आहे ज्यांची नावे वाचून निश्चितच आपल्याला धक्का बसेल.

अगदी अल्पावधीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रणवीर सिंगचे खरे आडनाव ‘रणवीर सिंग भवनानी’ आहे. त्याने मात्र रणवीर सिंग याच नावाने आपली ओळख निर्माण केली आहे. चिरतारूण्याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या रेखा यांचेही खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे. आपल्या आवाजातील माधुर्यासाठी प्रसिद्ध असलेले पार्श्वगायक शान हेसुद्धा त्यांच्या ‘शान मुखर्जी’ या नावाऐवजी शान या नावानेच परिचित आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीला कँब्रे या नृत्यप्रकाराच्या रूपात ग्लँमरच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणा-या हेलन यांचे संपूर्ण नाव ‘हेलन अँन रिचर्डसन’ आहे.गजनी आणि रेडी यांसारख्या मोजक्याच चित्रपटांमधून झळकलेल्या मात्र तरीही दखलपात्र ठरलेल्या असीन या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे मूळ नाव ‘असिन थोटुमकल’ आहे. आपल्या बोलक्या डोळ्यांमधून अभिनय जिवंत करणा-या काजोलचे खरे आडनाव मुखर्जी होते मात्र आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तिने आडनाव लावणे बंंद केले.

आपल्या नृत्यकौशल्य आणि अभिनयाने तब्बल तीन दशकं सिनेसृष्टीत आघाडीवर असलेल्या व चीची या नावाने ओळखले जाणा-या गोविंदा यांचे खरे नाव गोविंद अरूण आहुजा’ आहे मात्र न्युमरॉेलॉजीनुसार त्यांनी बदल करून आपले नाव गोविंदा असे केले. ‘चांदनी’ या तूफान गाजलेल्या भूमिकेने ओळखल्या जाणा-या श्री देवी यांचे खरे नाव ‘श्री अम्मा यांगरी अय्यपन’ असं आहे. बॉलीवुडचा मिस्टर खिलाडी म्हणून ओळखल्या जाणा-या अक्षय कुमारचे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. आपले खरे आडनाव न लावणा-या या कलाकारांनी अभिनयाच्या बाबत मात्र नेहमीच आपण खणखणीत नाणे असल्याचेदाखवून दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

Tracing the Development of Indian Number Games

Journey through time and culture as we map the evolution of Indian number games, with the Satta King legend taking spotlight. In this post, we embark on a historical exploration, uncovering the transformation of number-based video games from their old beginnings to the contemporary Satta King phenomenon that astounds gamers in India today. Old Roots: A Glimpse right into the Past The origins of Indian number games go back to classical times, where historic documents disclose circumstances of very early mathematical contests. These games frequently held social, religious, or divinatory value, mirroring the Indian fascination with numbers and their magical undertones Satta King . Middle Ages Innovations: Ankada Jugar Arises As time progressed, number video games began to advance right into even more organized types. Throughout the medieval duration, "Ankada Jugar" emerged as a precursor to Satta King . Originating from the suggestion of predicting cotton rates on the New York ...

RTMNU Nagpur Bharti 2023 : RTMNU अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती

RTMNU Nagpur Bharti 2023 RTMNU Nagpur Bharti 2023 For a Total Of 13 Posts. We Are Going To Share Infomation About RTMNU Nagpur Recruitments, Required Documents, Qualifications, and How to Get This Jobs Or Placement. Please read all information provided below before applying. and For More Information Visit Our Website Trendofweek . RTMNU अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती . ऑफलाईन पद्धतीने या भरतीचे अर्ज करता येणार आहेत. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही प्रकारच्या भरती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या Trendofweek . RTMNU अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पद संख्या : १३ जागा शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) ...